बँक ऑफ बडोदा (BoB) ने Fixed Deposit च्या कालावधीसाठी व्याजदरात वाढ केली आहे. ही वाढ 25 फेब्रुवारी 2022 पासून लागू होणार आहे. 1 वर्षात मॅच्युअर होणारी एफडी 4.90 टक्क्यांवरुन 5 टक्के करण्यात आली आहे. दरम्यान, Bank of Baroda ठेवीदारांना 1 वर्ष ते 2 वर्षांच्या मुदत ठेवींवर 5.10 टक्के व्याज दर देण्यात येणार आहे. (Bank Of Baroda Has Hiked Interest Rates For Fixed Term Deposits)
सामान्य लोकांसाठी BoB च्या FD वर नवीन व्याजदर
7 दिवस ते 14 दिवस - 2.8 टक्के
15 दिवस ते 45 दिवस - 2.8 टक्के
46 दिवस ते 90 दिवस - 3.7 टक्के
91 दिवस ते 180 दिवस - 3.7 टक्के
181 दिवस ते 270 दिवस - 4.3 टक्के
271 दिवस आणि त्याहून अधिक आणि 1 वर्षापेक्षा कमी - 4.4 टक्के
1 वर्ष - 5 टक्के
1 वर्षापेक्षा जास्त 400 दिवस - 5.1 टक्के
400 दिवसांपेक्षा जास्त आणि 2 वर्षांपर्यंत - 5.1 टक्के
2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंत - 5.1 टक्के
3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपर्यंत - 5.25 टक्के
5 वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंत - 5.25 टक्के
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.