Goa Weather Update Dainik Gomantak
Video

Weather Update: शेतकऱ्यांची चिंता मिटली! पुढील 48 तास पावसाचा यलो अलर्ट जारी

Goa Weather Update: नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, मध्य तामिळनाडू व आसपासच्या परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.

Sameer Amunekar

नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, मध्य तामिळनाडू व आसपासच्या परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ट्रफ तयार झाला असून तो केरळ, तामिळनाडू आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरातून जात आहे. समुद्रसपाटीपासून ५.८ ते ७.६ किलोमीटर उंचीवर हा ट्रफ पसरलेला आहे.

या हवामान बदलांमुळे पुढील दोन दिवस दक्षिण भारतात पावसाची शक्यता असून, गोव्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज गोवा वेधशाळेने व्यक्त केला आहे. राज्यात पावसाची शक्यता लक्षात घेता यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'लोबोंमुळे भाजप सोडण्याची वेळ आली'! रोशन रेडकरांचा राजीनामा; 'बर्च'प्रकरणी खुल्या चर्चेचे आव्हान

Luthra Brothers Bail: लुथरा बंधूंना अखेर जामीन; पण कोर्टाच्या 6 कठोर अटी! पासपोर्ट जमा करण्याचेही आदेश

BJP Mahila Morcha: महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक! बिमोल अकोईजम यांच्या राजीनाम्यासाठी पणजीत महिला मोर्चाचे आंदोलन

खरी कुजबुज: बुद्धी तल्लख, पण नैतिकता नापास!

Contract Workers: गोव्यातील 2 हजारांहून अधिक कंत्राटी कामगार होणार कायम? 'साबांखा'कडून नियमितीकरणाचे आश्वासन

SCROLL FOR NEXT