Honda Warehouse Accident  Dainik Gomantak
Video

Warehouse's roof blown off at Honda: होंडा येथे छत उडालेल्या गोदामाच्या नुकसानीची पाहणी

Honda Sattari: होंडा परिसरात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे होंडा पोलीस चौकीजवळील नागरी पुरवठा विभागाच्या दोन्ही गोदामांचे छत उडून गेले.

गोमन्तक डिजिटल टीम

Honda Warehouse Roof Incident:

रविवारी दुपारी दोनच्या सुमारास होंडा परिसरात पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आणि नागरी पुरवठा विभागाच्या दोन्ही गोदामांचे छत उडून गेले. अंदाजे १३ टन गहू, संगणक प्रणालीसह लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच गोडाऊन इन्चार्ज विश्वास गावकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन संगणक यंत्रणा व महत्त्वाची कागदपत्रे बाहेर काढण्यात यश मिळविले. गावकर यांनी नमूद केले की, भात साठवण क्षेत्रात पाणी शिरले नाही, त्यामुळे पुढील नुकसान टाळले. वादळामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सरपंच शिवदास माडकर यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

SCROLL FOR NEXT