Goa Politics Dainik Gomantak
Video

राहुल गांधींच्या 'Vote Chori' विश्लेषणाला सरदेसाईंचा पाठिंबा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

rahul gandhi vote chori controversy: विजय सरदेसाई यांनी निवडणूक प्रक्रियेच्या शुद्धतेवर जोरदार आक्षेप घेत, काँग्रेस नेते राहुल गांधींच्या मत चोरीच्या विश्लेषणाचे तीव्र समर्थन केले

Akshata Chhatre

गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी निवडणूक प्रक्रियेच्या शुद्धतेवर जोरदार आक्षेप घेत, काँग्रेस नेते राहुल गांधींच्या मत चोरीच्या विश्लेषणाचे तीव्र समर्थन केले आहे. सरदेसाईंनी थेट भारतीय निवडणूक आयोगावर (ECI) 'पूर्णपणे तडजोड' केल्याचा आरोप केला असून, ही घटना म्हणजे "लोकशाहीची हत्या" आहे, असे मत व्यक्त केले. हरियाणातील 'ब्राझिलियन मॉडेल' प्रकरणाचा उल्लेख करत, जिथे एकाच व्यक्तीच्या फोटोवर अनेक मतदान कार्ड्स बनवण्यात आले होते, ते निवडणूक आयोग अपयशी ठरल्याचे सिद्ध करते. सरदेसाई यांनी ही संपूर्ण परिस्थिती "भारताच्या नागरिकांसाठी सर्वात मोठा धक्का" असल्याचे नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT