Mapusa court order Dainik Gomantak
Video

Video: लुथरा बंधूंच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ; म्हापसा न्यायालयाने फेटाळली 8 दिवसांची मागणी

Luthra brothers police custody: बहुचर्चित प्रकरणात अडकलेल्या लुथरा बंधूंच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.

Akshata Chhatre

बहुचर्चित प्रकरणात अडकलेल्या लुथरा बंधूंच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (JMFC) न्यायालयाने आज त्यांना आणखी ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी गोवा पोलिसांनी न्यायालयात ८ दिवसांची अतिरिक्त कोठडी मागितली होती, मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने केवळ ४ दिवसांची कोठडी मंजूर केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: ''इराण कधीही सरेंडर करु शकतो'', डोनाल्ड ट्रम्प यांचा G7 बैठकीत मोठा दावा; मध्यपूर्वेतील युद्धाला नवं वळण

Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध विरोधकांचं 'महाभियोग' अस्त्र; 193 खासदारांच्या स्वाक्षरीसह संसदेत नोटीस दाखल

Panaji Municipal Election Result 2026: पणजी महानगरपालिकेवर भाजप-बाबूश पॅनेलचं निर्विवाद वर्चस्व, उत्पल पर्रीकरांच्या पॅनेलचा धुव्वा; विजयी उमेदवारांची संपूर्ण लिस्ट

Dwidwadashy Yog 2026: शुक्र-मंगळचा अद्भुत 'राजयोग'! 'या' 3 राशींच्या नशिबात स्वतःच्या घराचं सुख; गुंतवणुकीतूनही मिळणार बक्कळ नफा

काव्या मारनचा 'तो' निर्णय अंगलट! पाकिस्तानी खेळाडूची खरेदी अन् सनरायझर्स टीमचं ट्विटर खातचं सस्पेंड; भारतीय चाहत्यांकडून संताप

SCROLL FOR NEXT