Video

'सगळे मंत्री बिनकामाचे, फक्त मुख्यमंत्रीच करतायेत काम'; आमदार लोबोंचा मंत्र्यांच्या कार्यक्षमेतवर सवाल Video

Goa News: या आरोपावरुन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी हा आरोप सर्व मंत्र्यांवर नव्हे तर काम न करणाऱ्या मंत्र्यांवर केल्याचे म्हणाले.

Pramod Yadav

राज्यातील अनेक मंत्री बिनकामाचे आहेत, त्यांची सर्व कामे मुख्यमंत्री करतायेत. मंत्र्यांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री सावंत उत्तर देतायेत, असा हल्लाबोल आमदार मायकल लोबो यांनी केला आहे. राज्यातील मंत्र्यांनी देखील काम करायला हवे, असे लोबो म्हणाले. दरम्यान, या आरोपावरुन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी हा आरोप सर्व मंत्र्यांवर नव्हे तर काम न करणाऱ्या मंत्र्यांवर केल्याचे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mobor Crime News: मोबोर समुद्रकिनाऱ्यावर थरार: पूर्ववैमनस्यातून छत्तीसगडमधील तरूणाची हत्त्या

Goa weather: मान्‍सूनपूर्व पावसात 40 टक्‍क्‍यांनी वाढ; सलग दोन दिवस हजेरी, जनजीवन विस्‍कळीत

Bangladesh Road Accident: ईदच्या आनंदावर काळाचा घाला! बांगलादेशात प्रवाशांनी भरलेला ट्रक उलटून 15 मजुरांचा मृत्यू; पहाटे घडला थरारक अपघात

Goa Milk Price Hike: गोवा डेअरीचे दूध 2 रुपयांनी महागले! सोमवारपासून नवीन दर लागू , जनतेला महागाईचा फटका

Budh Gochar 2026: नोकरीत बढती अन् व्यवसायात बक्कळ पैसा! बुध गोचर बदलणार तीन राशींचं भाग्य; घरात येणार अलोट संपत्ती

SCROLL FOR NEXT