Verla News Dainik Gomantak
Video

Verla News : वेर्ला, काणका येथील फरसाण व स्वीट मार्टवर एफडीएचा छापा

FDA Raid at Verla: राज्यात गेल्या दोन दिवसात सलग तिसऱ्यावेळी एफडीएकडून कारवाई करण्यात आली आहे. यावेळी वेर्ला, काणका येथील फरसाण व स्वीट मार्टवर एफडीएने छापा टाकला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

FSSAIच्या परवान्याशिवाय व अस्वच्छ वातावरणात सुरू असलेल्या वेर्ला, काणका येथील परमेश यादव यांच्या मालकीच्या फरसाण आणि स्वीट मार्टवर एफडीएचा छापा टाकण्यात आला आहे. एफडीएकडून आज (28 ऑगस्ट) ही धडक कारवाई करण्यात आली आहे. या युनिटला नोटीस बजावण्यात आली असून FSSAIचा परवाना मिळेपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT