Truck Accident At Pernem Dainik Gomantak
Video

Truck Accident At Pernem: पोरस्कडे येथे भरलेला ट्रक थेट घुसला घरात; उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू

अपघातातील जखमी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ट्रक चालक मूळचा गुजरातचा असल्याची माहिती देण्यात आली.

Manish Jadhav

गोव्यात अपघातांचे सत्र सुरुच आहे. उसगावातील अपघाताच्या घटनेनंतर पोरस्कडे येथे नाडकर्णी यांच्या घरामध्ये ट्रक घुसला. घरामधील लोक बचावले. पण या अपघातातील जखमी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ट्रक चालक मूळचा गुजरातचा असल्याची माहिती देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tesla Showroom In Mumbai: इलॉन मस्कच्या 'टेस्ला' कंपनीचं मुंबईत जय महाराष्ट्र! वांद्रे-कुर्ला संकुलात भारतातलं पहिलं शो रूम सुरू

Comunidade Land: कोमुनिदाद जमिनी लाटू नका! अन्यथा गावकारी संपेल, भूमिपुत्र संपतील, पर्यायाने गोंयकारांसह गोवाही संपेल...

School Bag: दप्तराच्या ओझ्याखाली दबलेला विद्यार्थी 'प्रसन्न' नसेल तर त्याला अभ्यास कसा पेलवेल?

Goa Crime: बाथरुमच्या खिडकीत मोबाईल, अल्पवयीन मुलाने आंघोळ करताना महिलेचा काढला व्हिडिओ; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Tejas Kolvekar: अभिमान! फोंड्याच्या 'तेजस'ची सैन्य दलात कॅप्टन पदावर नियुक्ती; उत्तर प्रदेशात रायबरेली येथे तैनात

SCROLL FOR NEXT