CM Pramod Sawant Dainik Gomantak
Video

Traditional Salt Pans: गोव्यातील पारंपारिक मिठागरांचे करणार जतन, CM सावंतांची मोठी घोषणा

CM Pramod Sawant: गोव्याच्या सांस्कृतिक आणि पर्यावरणीय वारशाचा अविभाज्य भाग असलेल्या पारंपरिक मिठागर उद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

Sameer Panditrao

Revive Traditional Salt Pans: गोव्याच्या सांस्कृतिक आणि पर्यावरणीय वारशाचा अविभाज्य भाग असलेल्या पारंपरिक मिठागर उद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

नुकत्याच झालेल्या सांतआंद्रे मतदारसंघातील मिठागर भेटीदरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी स्थानिक मिठागर कामगारांच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि या क्षेत्राला भक्कम शासकीय मदतीचे आश्वासन दिले. दरम्यान मिठागरांच्या पुनरुज्जीवनाची हमी देत मिठागरातील मीठ सरकार विकत घेणार असल्‍याचे देखील त्यांनी स्थानिकांना सांगितले.

यावेळी सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर हे देखील स्थानिक मिठागर कामगारांसोबत उपस्थित होते. त्यांनीही मिठागरांच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारने अधिक सक्रिय भूमिका बजावावी, अशी मागणी केली. या उपक्रमाचा भाग म्हणून गोवा राज्य जैवविविधता मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय मिठागर पुनरुज्जीवन मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम सेंट्रल सॉल्ट अ‍ॅण्ड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट, भावनगर व स्थानिक तज्ज्ञांच्या सहकार्याने राबविली जात आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT