Drowning Incident Dainik Gomantak
Video

Drowning Incident: पाण्याच्या बादलीत पडून चिमुकल्याचा दुर्दैवी अंत, गुडी-पारोडा येथील हृदयद्रावक घटना

Goa Drowning Incident: गुडी-पारोडा येथे दहा महिन्यांच्या चिमुकल्याचा पाण्याने भरलेल्या बादलीत पडून दुर्दैवी मृत्यू होण्‍याची हृदयद्रावक घटना शनिवारी सायंकाळी घडली.

गोमंतक ऑनलाईन टीम

केपे: गुडी-पारोडा येथे दहा महिन्यांच्या चिमुकल्याचा पाण्याने भरलेल्या बादलीत पडून दुर्दैवी मृत्यू होण्‍याची हृदयद्रावक घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अव्वल दहातून बाहेर! 3 महिन्यांत 3.21 लाख प्रवासी कमी; विमान वाहतुकीत मंदीचे संकेत

वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता मनोज परब यांना खुपली? 'रिव्होल्युशनरी गोवन्स' पक्षाच्या चिंधड्या उडण्यामागचं खरं कारण काय?

Bhagur Village: इंग्लंडला धडकी भरवणारं भारतातील 'ते' खोडकर गाव, जाणून घ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'भगूर'चा थरारक इतिहास

SCROLL FOR NEXT