Sunburn 2024 Dainik Gomantak
Video

Sunburn Festival 2024: धारगळ पंचायतीकडे ‘सनबर्न’साठी अर्ज; पंचांना प्रत देण्यास सचिवांचा नकार

Dhargalim Sunburn: धारगळ येथे सनबर्नचे आयोजन करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी पंचायतीकडे आयोजकांनी अर्ज केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Sunburn Festival 2024 Application For Permission At Dhrgalim Panchayat

पेडणे: धारगळ येथे सनबर्नचे आयोजन करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी पंचायतीकडे आयोजकांनी अर्ज केला आहे. त्या अर्जाची प्रत मिळावी, अशी मागणी करूनही एका पंचसदस्याला ती न मिळाल्याने पंचायतीत दोन गट निर्माण होतील, अशी शक्यता आहे.

धारगळ येथे सनबर्न आयोजनासाठी ग्रामपंचायत कार्यालयात संध्याकाळी अर्ज करण्यात आला. पंच सदस्य अनिकेत साळगावकर यांनी या अर्जाची प्रत मिळावी, यासाठी पंचायत सचिव प्रीतम सावंत यांच्याकडे लेखी स्वरूपात मागणी केली. मात्र, सचिवांनी साळगावकर यांचा अर्ज नोंदवून घेतला नाही आणि सनबर्नसाठी परवानगी मागितलेल्या अर्जाची प्रतही दिली नाही. याबद्दल पंचायत सचिव आणि सरपंच सतीश धुमाळ यांच्या विरोधात गटविकास कार्यालयात तक्रार केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT