Sunburn Festival Dainik Gomantak
Video

Sunburn Festival 2024: धारगळ येथील ग्रामस्थांचा सनबर्न फेस्टिव्हलला कडाडून विरोध

धारगळमधील ग्रामस्थांनीही सनबर्नला विरोध सुरु केला आहे. गरज पडल्यास सनबर्नला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरु अशी तंबी ग्रामस्थांनी दिली आहे.

Manish Jadhav

राज्यात यंदाच्या सनबर्न फेस्टिव्हलला गोमंतकीयांकडून कडाडून विरोध होत आहे. सनबर्नचे आयोजन करणाऱ्या आयोजकांनी पहिल्यांदा दक्षिण गोव्यातील जागा सनबर्नसाठी निवडली होती. मात्र दक्षिण गोव्यातील पंचायती, ग्रामपंचायतींनी ठराव मांडून विरोध केला. यातच आता, धारगळमधील ग्रामस्थांनीही सनबर्नला विरोध सुरु केला आहे. गरज पडल्यास सनबर्नला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरु अशी तंबी ग्रामस्थांनी दिली आहे. राज्यातील सर्वच विरोधी पक्षांनी सनबर्नला विरोध केला आहे. सनबर्नही गोव्याची संस्कृती नाही, असं म्हणत गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार विजय सरदेसाई यांनी यापूर्वी विरोध दर्शवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT