Sudin Dhavalikar statement Dainik Gomantak
Video

"पूजा नाईकवर विश्वास नाही,ती कुणाचंही नाव घेऊ शकते"- मंत्री सुदिन ढवळीकर

Pooja Naik case Goa: मुख्यमंत्री यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, त्यांचा निर्णय अंतिम असेल.

Akshata Chhatre

मुख्यमंत्री यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, त्यांचा निर्णय अंतिम असेल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले. ढवळीकर यांनी पूजा नाईकच्या वक्तव्यावर अविश्वास दर्शवला, ती स्वतःला वाचवण्यासाठी किंवा इतरांना लक्ष्य करण्यासाठी कोणाचेही नाव घेऊ शकते असे सूचक मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, या प्रकरणाच्या चौकशीत जो कोणी दोषी आढळेल, त्याला न्यायालयाकडून कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Budget Session 2026: गदारोळात गोवा विधानसभा अधिवेशनाचा समारोप! अर्थसंकल्प मंजूर; आचारसंहितेमुळे 7व्या दिवशीच वाजले सूप

VIDEO: ''माझी इच्छा आहे की, एक दिवस त्यानं माझ्या जागेवर यावं अन्...'', कॅप्टन कूलच्या 'त्या' पोस्टवर काय म्हणाला गंभीर?

Middle East War: "इराण सोडण्याच्या घाईत जीव धोक्यात घालू नका!" भारतीय दूतावासाकडून नवी नियमावली जारी; सीमा ओलांडण्यावर कडक बंदी

VIDEO: धुरंधरमध्ये 'पाकिस्तानी गाणं'! सिंगर हसननं केला मोठा खुलासा; निर्मात्यांनी 55 लाख दिल्याचा केला दावा

PAK vs BAN: "...मग आता ट्रॉफी चोरुन आणणार का?" PCB प्रमुखांच्या 'त्या' कृत्यावरुन अकमलनं उडवली खिल्ली; बांगलादेश मालिका गमावल्याचा काढला राग

SCROLL FOR NEXT