St.Cruz Mangroves Dainik Gomantak
Video

St.Cruz Mangroves: सांताक्रूझमध्ये खारफुटीचा ऱ्हास; पाणी अडवल्याने रहिवासी संतप्त VIDEO

गोव्यातील सांताक्रूझ परिसरात मोठ्या प्रमाणावर खारफुटी (Mangroves) सुकत चालल्याचे समोर आले आहे.

Manish Jadhav

गोव्यातील सांताक्रूझ परिसरात मोठ्या प्रमाणावर खारफुटी (Mangroves) सुकत चालल्याचे समोर आले आहे. या गंभीर पर्यावरणाच्या ऱ्हासासाठी स्थानिक रहिवाशांनी पाण्याचा प्रवाह रोखल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील नैसर्गिक पाण्याचे मार्ग आणि भरतीचे पाणी येण्याचे स्रोत अडवण्यात आल्याने खारफुटीच्या झाडांना पुरेसे पाणी मिळत नाहीये. यामुळे ही महत्त्वाची परिसंस्था धोक्यात आली आहे. रहिवाशांच्या मते, काही बांधकामे किंवा भराव घातल्यामुळे हा पाण्याचा प्रवाह खंडित झाला असावा. स्थानिकांनी वन विभाग आणि संबंधित प्रशासनाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून पाण्याचा मार्ग पुन्हा मोकळा करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून या मौल्यवान खारफुटीचे संरक्षण होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chapoli Dam: चापोली धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर, पाणीटंचाईचे संकट गडद; केवळ 400 हेक्टोमीटर पाणी शिल्लक

गेल्या 5 वर्षांत रस्ते अपघातांत 1,300 जणांचा मृत्यू; भाजप सरकारचा बेजबाबदार कारभार कारणीभूत, काँग्रेसचा आरोप

'गोमेकॉ'तील कंत्राटी कर्मचाऱ्यांची नोकरीत कायम करण्याची मागणी, 12 वर्षांपासून सेवा बजावणाऱ्यांचे शासनाला निवेदन

Goa Agriculture: पाऊस काय पडेना! राज्‍यातील शेतकरी गलितगात्र! तरवा सुकला, खते मातीमोल; सर्वच पिकांना धोका

Cyber Fraud: अज्ञात लिंकवर क्लिक करणं पडलं महागात! फातोर्डा येथील महिलेची ऑनलाइन फसवणूक, 10 लाख उकळले

SCROLL FOR NEXT