Viriato Fernandes Dainik Gomantak
Video

Viriato Fernandes: दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो आसगाव प्रकरणी संसदेत उठवणार आवाज

Viriato Fernandes Assagaon Demolition Case: आसगाव घर मोडतोड प्रकरणी संसदेत आवाज उठवणार असल्याचे दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो यांनी म्हटले आहे.

Pramod Yadav

राज्यभर गाजत असलेल्या आसगाव घर मोडतोड प्रकरणी संसदेत आवाज उठवणार असल्याचे दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी म्हटले आहे. विरियातो यांनी याप्रकरणाची मुख्यमंत्री सावंत यांनी माहिती असल्यास त्यांनी राजीनामा द्यावा आणि माहिती नसल्यास जसपाल यांना निलंबित करुन त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT