Siolim News Dainik Gomantak
Video

Siolim News : शिवोलीतील टॅक्सी चालकांनी घेतली आमदार डिलायला यांची भेट

Delilah Lobo: गोवा माईल्स ॲपला विरोध नसून ज्या पद्धतीने माईल्सचे चालक स्थानिक टॅक्सीचालकांशी वागतात, त्यास पूर्णपणे विरोध.

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा माईल्स आणि स्थानिक पर्यटक टॅक्सीचालक यांच्यात पेडणे येथे उफाळून आलेल्या वादाने उग्र रुप धारण केले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवोलीतील टॅक्सीचालकांनी आमदार दिलायला लोबो यांची भेट घेऊन आपल्या समस्यांचा पाढाच वाचला. दरम्यान, सरकारने याबाबत वेळीच ठोस पावले उचलली नाहीत तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी टॅक्सीचालकांनी दिला.

गोवा माईल्स ॲपला माझा विरोध नाही. पण ज्या पद्धतीने माईल्सचे चालक स्थानिक टॅक्सीचालकांशी वागतात, त्यास पूर्णपणे विरोध आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न प्रकर्षाने मांडणार आहे, असे मत आमदार दिलायला लोबो यांनी यावेळी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोमुनिदादींच्या जमिनीवरील बेकायदा घरे कायदेशीर करण्याच्या विधेयकाला विरोध; २४ ऑगस्टला खास बैठक

Viral Video: अतिथी देवो भव… पण पाहुण्याची अशी बेइज्जती, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; नेटकऱ्यांनी घेतली मजा!

मुस्लिम राष्ट्रासाठी पाकिस्तानात हिंदू, ख्रिश्चन लोकांवर अत्याचार करण्यात आले; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

IND vs PAK: ‘इतकी धुलाई करतील की...' पाकिस्तानी दिग्गजाला भारतीय बॅटर्स धास्ती; आशिया कपमधील भारत-पाक सामन्यावर मोठं वक्तव्य

Janmashtami 2025: फक्त 43 मिनिटांचा शुभकाळ, मग कधी आणि कशी कराल गोकुळाष्टमीची पूजा?

SCROLL FOR NEXT