Siolim Bus Stop in Danger Dainik Gomantak
Video

Siolim Bus Stop in Danger: शिवोलीत बामनवाडा येथील बस स्टॉपची बिकट अवस्था

शिवोलीतील बामनवाडा (Bamanwada, Siolim) येथील बस स्टॉप सध्या अत्यंत बिकट अवस्थेत असून, यामुळे स्थानिकांना आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

Manish Jadhav

शिवोलीतील बामनवाडा (Bamanwada, Siolim) येथील बस स्टॉप सध्या अत्यंत बिकट अवस्थेत असून, यामुळे स्थानिकांना आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बस स्टॉपच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बामनवाडा येथील बस स्टॉपचे छत पूर्णपणे तुटले आहे. त्यामुळे ऊन असो वा पाऊस, प्रवाशांना, विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना, उभे राहण्यासाठी कोणतीही योग्य जागा उपलब्ध नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT