Sancoale Clash Dainik Gomantak
Video

Sancoale Clash: सांकवाळ येथे दोन गटात तुंबळ हाणामारी; 4 जण जखमी, पोलिसांकडून तपास सुरु

Sancoale Clash News: सांकवाळ येथील जुवारीनगर परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेने परिसरात भीतीचे निर्माण झाले आहे.

Manish Jadhav

सांकवाळ येथील जुवारीनगर परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेने परिसरात भीतीचे निर्माण झाले आहे. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले. वेर्णा पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे. गोव्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पोलीस या घटनेमागील नेमके कारण आणि पुढील शक्यता तपासत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT