Roy Naik Meets Eknath Shinde Dainik Gomantak
Video

फोंड्याच्या राजकारणात खळबळ! रॉय नाईक यांनी मुंबईत घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

Roy Naik Meets Eknath Shinde: गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत आमदार रवी नाईक यांचे कनिष्ठ पुत्र रॉय नाईक यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतल्याने फोंड्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Sameer Amunekar

गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत आमदार रवी नाईक यांचे कनिष्ठ पुत्र रॉय नाईक यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतल्याने फोंड्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र, ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीमुळे तर्क-वितर्क व्यक्त करण्यात येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

U19 Cricket: पहिल्या डावात 63 धावांची आघाडी, दुसऱ्या डावात गोव्याची घसरगुंडी; ओडिशासमोर 194 धावांचे लक्ष्य

Indian Super League: एफसी गोवासमोर केरळा ब्लास्टर्सचे आव्हान

Kapil Dev Statement on Mohammed Siraj: 'सिराजसाठी वाईट वाटतंय...' कपिल देव यांची रोखठोक प्रतिक्रिया; टीम इंडियाच्या निवडीवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह, न्यूझीलंडच्या माजी कर्णधारानेही निवडकर्त्यांना सुनावलं

Postwar Europe Women Persecution: नाझींचा पराभव झाला, पण महिलांचा छळ थांबला नाही; युद्धोत्तर युरोपचा काळा इतिहास

Stunt Viral Video: अंगावर काटा आणणारी स्टंटबाजी! धावत्या बाइकच्या सीटवर उभं राहून तरुणाचं रील शूट, मागून येत होता ट्रक; थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT