Rise in Mhadei Water Level Dainik Gomantak
Video

Rise in Mhadei Water Level: सत्तरीत म्हादईच्या पाण्याच्या पातळीत धोकादायक वाढ

Mhadei River: पूरजन्य परिस्थिती पाहता सत्तरीत आपत्कालीन यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे. शिवाय, सत्तरीतील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे म्हादईच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, सत्तरीत म्हादईच्या पाण्याच्या पातळीत धोकादायक वाढ झाली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. सत्तरीतील रस्त्यावर नदीचे पाणी आले आहे. सध्या सत्तरीत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ही पूरजन्य परिस्थिती पाहता सत्तरीत आपत्कालीन यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे. शिवाय, सत्तरीतील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT