Retaining Wall Collapse Dainik Gomantak
Video

Retaining Wall Collapse: मार्ले -फातोर्डा येथे संरक्षक भींत कोसळली

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणाहून पडझडीच्या घटना समोर येत आहेत.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणाहून पडझडीच्या घटना समोर येत आहेत. आता मोर्ले, फातोर्डा येथील बंगल्या शेजारील संरक्षक भिंत कोसळल्याने रायेश चेंबर्सच्या चार फ्लॅटचे मोठे नुकसान झाले. मात्र कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. दरम्यान, तात्काळ आपत्ती व्यवस्थापनाचे लोक घटनास्थळी पोहोचले. सध्या मलबा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Fish Market: गणपती विसर्जनानंतर मासळी मार्केट पुन्हा गजबजले; भाव ऐकून ग्राहकांच्या कपाळावर आठ्या, सुरमई 900 रुपये किलो

Modi Cabinet Reshuffle: मंत्र्यांचे ग्रेडिंग ठरवणार त्यांचे राजकीय भवितव्य! लवकरच बदलणार मोदी मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा? दिल्लीच्या पॉवर कॉरिडोअरमध्ये हालचालींना वेग

Goa Weather: गोव्यात पुन्हा पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, राज्यात 'यलो अलर्ट'

SCROLL FOR NEXT