Goa Rain Dainik Gomantak
Video

Goa Rain Update: राज्यात पावसाने विक्रम मोडला; 160.46 इंच पावसाची नोंद

Goa Monsoon: वाळपईमध्ये पावसाने द्विशतक केले असून २०८ इंच पावसाची नोंद झालेली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Weather Update

यावर्षी गोव्यातील पाऊस वेगवेगळे विक्रम रचत आहे. जून महिन्यापासून ते आजअखेर १६०.४६ इंच पावसाची नोंद झालेली आहे. १९६१ साली जवळपास १६० इंच इतक्याच पावसाची नोंद करण्यात आली होती. २०२० साली १६२ इंच पाऊस राज्यामध्ये झाला होता. वाळपईमध्ये पावसाने द्विशतक केले असून २०८ इंच पावसाची नोंद झालेली आहे, त्याखालोखाल सांगेल १९९ इंच पाऊस झाला आहे. सगळ्यात कमी १२५ इंच पाऊस दाबोळीत झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

Goa Fraud: PMO मध्ये सिक्युरिटी इन्चार्ज असल्याचं भासवून टॅक्सीचालकांना गंडा; तोतया व्यक्तीविरोधात तक्रार दाखल!

Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट

Goa Today's Live News: पंतप्रधानांचा सुरक्षा प्रभारी असल्याची तोतयागिरी केल्याप्रकरणी शिरंग जावळ विरोधात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT