RCB Wins IPL 2026 Champion Dainik Gomantak
Video

IPL 2026: कॅप्टन रजत पाटीदारचा मास्टरस्ट्रोक; आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जिंकले आयपीएलचे जेतेपद!

RCB Wins IPL 2026 Champion: आयपीएलच्या इतिहासात तब्बल १७ वर्षे ज्या ट्रॉफीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ झगडत होता, तो दुष्काळ आता कायमचा संपला आहे.

Sameer Amunekar

आयपीएलच्या इतिहासात तब्बल १७ वर्षे ज्या ट्रॉफीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ झगडत होता, तो दुष्काळ आता कायमचा संपला आहे. २०२५ मध्ये पहिल्यांदा ऐतिहासिक विजेतेपद पटकावल्यानंतर, आरसीबीने आयपीएल २०२६ च्या हंगामातही आपले वर्चस्व राखत जेतेपदाचा यशस्वी बचाव केला आहे. कर्णधार रजत पाटीदारच्या उत्कृष्ट नेतृत्वाखाली खेळताना आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरून नवा इतिहास रचला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karapur Mega Project: मेगा प्रकल्पाच्या विरोधात कारापूरवासीय आक्रमक,जंतरमंतरवर सोमवारी आंदोलन

VIDEO: बंगळुरूमध्ये धक्कादायक प्रकार! जबरदस्तीने घरात शिरला डिलिव्हरी बॉय; महिलेला प्रायव्हेट पार्ट दाखवला अन्... पाहा व्हिडिओ

Goa Politics: गोव्याच्या 'निधी'चा 'यूपी'त वापर; खासदार सदानंद शेट तानावडेंवर काँग्रेसकडून टीका

FIFA World Cup 2026: स्वित्झर्लंड चितपट! 3-1 ने विजय मिळवत अर्जेंटिनाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, इंग्लंडविरुद्ध होणार हाय-व्होल्टेज सामना

Goa Drug Case: पणजीत 'अंमली पदार्थ तस्करी'चा पर्दाफाश! 15 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT