Punit Kumar  Dainik Gomantak
Video

Punit Kumar Transfer: गोव्याचे मुख्य सचिव पुनितकुमार गोयल यांची दिल्लीत बदली

National Tribal Commission: राज्याचे मुख्य सचिव डॉ. पुनीतकुमार गोयल यांची दिल्ली येथे राष्ट्रीय आदिवासी आयोगाच्या सदस्यपदी बदली झाली आहे.

Manish Jadhav

राज्यात मागील काही दिवसांपासून हळदोणे येथील रुपांतरित केलेली जमीन बंगल्यासह विकत घेण्याचे प्रकरण गाजत आहे. याच पाश्वभूमीवर आता राज्याचे मुख्य सचिव डॉ. पुनीतकुमार गोयल यांची दिल्ली येथे राष्ट्रीय आदिवासी आयोगाच्या सदस्यपदी बदली झाली आहे. तीन दिवसांपूर्वी आलेला हा बदलीचा आदेश प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचणार नाबी याची पुरेशी खबरदारी घेतली गेली.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या जागी आता कोणाची वर्णी लागणार, याचा निर्णय अद्याप केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतलेला नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी सल्लामसलत करुन केंद्रीय प्रशासनातील सचिवपदावरील अधिकारी या पदावर नियुक्त केला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी शिफारस केली तर सध्या असलेल्या भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांमधूनही मुख्य सचिवाची निवड केली जाऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सरकारी जॉब स्कॅमनंतर मुख्यमंत्री सावंत अलर्ट मोडवर; पुढील नोकरभरती आयोगामार्फतच होणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात ड्राय डे, सीमालगतच्या भागात मद्य विक्रीस बंदी

Dr. V Candavelou: गोव्याच्या मुख्य सचिव पदावर आयएएस अधिकारी डॉ. व्ही. कँडवेलू यांची नियुक्ती

मोपा विमानतळावर दारुचे शॉप सुरु करण्यास अडथळा, हायकोर्टाची गोवा सरकारला नोटीस; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Rain: ऐन दिवाळीत गोव्यावर पावसाचे सावट; IMD कडून तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT