Video

Positive Story: एकाबाजूला जमीन हडपणारे राजकारणी तर, दुसऱ्याबाजुला 'हा' दान करणारा पंच!

Goa News: सरपंच नितेंद्र उर्फ बाळू राणे यांनी गावातील स्मशानभूमीसाठी स्वत:च्या मालकीची जमीन दान केली आहे.

Pramod Yadav

गोव्यात जमीन हडप प्रकरणाला ऊत आले आहे. याप्रकरणात अनेक राजकीय नेते, अधिकाऱ्यांचा देखील समावेश असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, सावर्डे - सत्तरी येथील सोनाळ गावातून एक सकारात्मक घटना समोर आली आहे.

येथील सरपंच नितेंद्र उर्फ बाळू राणे यांनी गावातील स्मशानभूमीसाठी स्वत:च्या मालकीची जमीन दान केली आहे. गावात स्मशानभूमी नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती, पावसाळ्यात विशेषत: त्रास सहन करावा लागत होता. राणे यांच्या निर्णयामुळे येथे सुसज्ज स्मशानभूमी उभारण्यात आल्याने गावची समस्या दूर झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Land Conversion: 'जमीन रुपांतरणाचे कलम 39A रद्द होणे अशक्य'! मंत्री राणेंचे स्पष्टीकरण; मुख्यमत्र्यांसोबतच्या ‘ट्युनिंग'वर केले भाष्य

Panaji Election: पणजी महापालिकेचा बिगूल! 11 मार्चला मतदान, 13 रोजी मतमोजणी; कसा असेल निवडणूक कार्यक्रम? वाचा..

बर्च क्लबमधील भीषण अग्नितांडवाची गंभीर दखल! किनारी ग्रामपंचायतींना व्यवसाय, बांधकाम परवान्यांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश

Rashi Bhavishya: कर्ज फिटणार, गोड बातमी मिळणार! मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी 'कसा' राहील आजचा दिवस? वाचा..

Dhargal: सफर गोव्याची! 1550 साली आक्रमकांपासून वाचवण्यासाठी प्राचीन मंदिर इथे हलवले, हिरव्या शालीत गुंडाळलेलं 'धारगळ'

SCROLL FOR NEXT