Portrait of PM Narendra Modi Dainik Gomantak
Video

PM Narendra Modi: पिपळाच्या पानाचेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचे चित्र, Watch Video

PM Narendra Modi on Peepal Leave: डिचोलीतील प्रसिद्ध चित्रकार राजाराम परब यांनी चक्क पिंपळाच्या पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी रेखाटली आहे.

Sameer Panditrao

डिचोलीतील प्रसिद्ध चित्रकार राजाराम परब यांनी चक्क पिंपळाच्या पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी रेखाटली आहे. श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाचा ५५० वा वर्धापनदिन आणि श्री रामाच्या भव्य मूर्तीच्या अनावरण सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या गोव्यातील आगमनानिमित्त परब यांनी ही किमया केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत हे चित्र पोहोचविण्यासाठी ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT