Panaji protest Dainik Gomantak
Video

Maha Andolan: आंदोलकांच्यो बसी आडायल्यो; महाआंदोलन Video

Panaji protest: कुंकळ्‍ळी आणि चांदर भागातून येणाऱ्या बसेस पोलिसांनी अडविल्‍यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळानंतर पोलिसांनी या बसेस सोडल्‍या.

Sameer Panditrao

मडगाव: टीसीपी कायद्यातील ३९ (अ) कलम रद्द करा, अशी मागणी करण्यासाठी पणजी येथील आझाद मैदानावर आयोजित केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सासष्टीतील लोकांना घेऊन जाणाऱ्या बसेस पोलिसांनी ठिकठिकाणी अडविल्याने काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी सासष्टीत भर दिवसा नाकाबंदी तर केली होती.

पोलिसांनी बसेस अडविल्याने आज कुडतरी आणि बाणावली येथे लोकांनी पोलिसांशी हुज्‍जत घातली. कुंकळ्‍ळी आणि चांदर भागातून येणाऱ्या बसेस पोलिसांनी अडविल्‍यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळानंतर पोलिसांनी या बसेस सोडल्‍या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: एप्रिल महिन्यात अग्निपरीक्षा! 'या' राशीच्या नशिबात शनी अन् राहु-केतूचा 'डेंजर झोन'; ग्रहांची स्थिती ठरणार घातक

8th Pay Commission : पगारवाढीचा 'धमाका'! 7व्या वेतन आयोगाचे सर्व रेकॉर्ड मोडणार 8वा वेतन आयोग? महागाईला उत्तर देण्यासाठी नवा प्लॅन

Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

SCROLL FOR NEXT