Panjim Bomb Threat Dainik Gomantak
Video

Panjim Bomb Threat: चक्क पणजी पोलीस मुख्यालयातच 'बॉम्ब'चा ईमेल

Panjim Police Headquarters Bomb Threat: गोवा पोलिस मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा एक ई - मेल पोलिसांना मिळाला आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोवा पोलिस मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा एक ई - मेल पोलिसांना मिळाला आहे. निनावे आलेल्या या ई-मेलमुळे पोलिस अलर्ट मोडमध्ये आले आहेत. बॉम्ब निकामी करणारे पथक मुख्यालयात दाखल झाला असून, मुख्यालयात तपास घेतला जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोवा पोलिसांना पणजीतील पोलिस मुख्यालय आयईडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत धमकीचा ई-मेल पोलिसांना मिळाला आहे. पोलिसांनी ई-मेलचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यालयात बॉम्ब निकामी करणारे पथक दाखल झाले असून, पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, बॉम्बच्या धमकीमुळे पणजी पोलिस मुख्यालयात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस आणि बॉम्ब निकामी करणारे पथक मुख्यालयात कसून तपास करत असल्याची माहिती मिळतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT