Panaji Market  Dainik Gomantak
Video

Panaji Market: पणजी मार्केटची दयनीय अवस्था! अस्वच्छता, मोकळ्या बाटल्यांचा खच; दुकानदारांकडून तीव्र नाराजी व्यक्त

Panaji Market Cleanliness: अस्वच्छ बाथरूम, दारूच्या मोकळ्या बाटल्या ही इथली सगळ्यात मोठी समस्या बनत आहे. याबाबत दुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Sameer Panditrao

Panaji Market Cleanliness Issue

पणजी: मार्केटमध्ये फक्त स्थानिक नाही तर देशविदेशातून आलेले पर्यटक येत असतात. इथे बरेच ठिकाणी पान खाऊन पिचकाऱ्या मारलेल्या दिसून येतात. मार्केटमध्ये काढलेल्या चित्रांवरही पिचकाऱ्या मारलेल्या आढळून येतात. अस्वच्छ बाथरूम, दारूच्या मोकळ्या बाटल्या ही इथली सगळ्यात मोठी समस्या बनत आहे. याबाबत दुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पालिकेने याबाबत कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. स्मार्ट सिटीचे स्वप्न बघत असताना पालिकेने मार्केटच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे अशी चर्चा स्थानिकांच्यात होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT