Opposition Leaders on Job Scam Dainik Gomantak
Video

Opposition Leaders on Job Scam: कॅश फॉर जॉब प्रकरणी विरोधकांची पंतप्रधान मोदींना लक्ष देण्याची मागणी

Cash For Job Scam: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन जोरदार राजकीय घमासान पाहायला मिळत आहे. रोज-रोज होत असलेल्या खुलाशांमुळे सावंत सरकारच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन जोरदार राजकीय घमासान पाहायला मिळत आहे. रोज-रोज होत असलेल्या खुलाशांमुळे सावंत सरकारच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. सावंत सरकारमधील मंत्री, आमदारांची नावे समोर येवू लागल्याने विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यातच, मंगळवारी (19 नोव्हेंबर) राज्यातील विरोधकांची फातोर्डा येथे एक बैठक पार पडली. ज्यामध्ये फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, व्हेंझी व्हिएगस, विरेश बोरकर यांच्यासह महत्वाच्या नेत्यांनी बैठकीला हजेरी लावली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी सरकारी नोकरी घोटाळ्याची दखल घ्यावी यासाठी पत्र लिहिण्याचं ठरलं. पंतप्रधानांनी या प्रकरणाकडे लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी विरोधकांकडून करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live Updates: इफ्फीच्या रेड कार्पेटवर अवतरली फौजी-2 ची टीम

Goa Vedanta Mining: खाणकामाचा मुद्दा पेटला, शेतकरी- वेदांताच्या अधिकाऱ्यांची तीन तास बैठक, तोडगा निघाला का?

Saint Francis Xavier History: स्पेनच्या राजघराण्यात जन्म, आयुष्यभर धर्मप्रसाराचे काम करणाऱ्या संत फ्रान्सिस झेवियर यांचा इतिहास

IFFI Goa 2024: इफ्फी प्रतिनिधींसाठी खास इलेक्ट्रीक बससेवा, रिक्षाचीही मोफत सोय; जाणून घ्या रुट

IFFI Goa 2024: राज्यात फिल्म फेस्टिव्हल तर साखळीत 'बलून टँट थिएटर'; सिनेरसिकांसाठी पर्वणी

SCROLL FOR NEXT