Panaji water supply Dainik Gomantak
Video

ओपा प्रकल्पातील दुरुस्ती पूर्णत्वाकडे; पणजीला 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता!

ओपा प्रकल्पात सुरू असलेले पाण्याच्या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम आता पूर्ण होण्याच्या मार्गावर

Akshata Chhatre

ओपा प्रकल्पात सुरू असलेले पाण्याच्या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. बांधकाम खात्याचे (PWD) अभियंते सकाळी ११ वाजेपर्यंत पंप सुरु करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शनिवारी सकाळपासून युद्धपातळीवर हे दुरुस्तीचे काम सुरु होते. वाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पंप तातडीने सुरु केला जाईल आणि पणजी तसेच आसपासच्या भागांमध्ये पाणी पुरवठा लवकरच पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: एप्रिल महिन्यात अग्निपरीक्षा! 'या' राशीच्या नशिबात शनी अन् राहु-केतूचा 'डेंजर झोन'; ग्रहांची स्थिती ठरणार घातक

8th Pay Commission : पगारवाढीचा 'धमाका'! 7व्या वेतन आयोगाचे सर्व रेकॉर्ड मोडणार 8वा वेतन आयोग? महागाईला उत्तर देण्यासाठी नवा प्लॅन

Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

SCROLL FOR NEXT