Mungul Assault Case Dainik Gomantak
Video

Mungul Assault Case: कोलवा-मुंगूल हल्ला प्रकरणातील 8 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी

colva mungul attack: मुंगूल येथे मंगळवारी पहाटे गँगवाॅरमध्ये दोन युवकांवर जो जीवघेणा हल्‍ला झाला. . या प्रकरणात आतापर्यंत आठजणांना अटक केली.

Sameer Amunekar

मडगाव: मुंगूल येथे मंगळवारी पहाटे गँगवाॅरमध्ये दोन युवकांवर जो जीवघेणा हल्‍ला झाला. . या प्रकरणात आतापर्यंत आठजणांना अटक केली, त्‍यात रसूल शेख, शाहरूख शेख, विल्‍सन कार्व्हालो, महंमद अली, वासू कुमार, सूरज माजी, गौरांग कोरगावकर, मलीक शेख यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अक्षय तलवार आणि राहुल तलवार हे दोघेही सध्‍या बेपत्ता आहेत. या हल्‍ल्‍यासाठी वापरलेली एक इनोव्‍हा आणि एक फ्राँक्‍स कार पोलिसांनी ताब्‍यात घेतली आहे. अटक केलेल्‍या संशयितांना पाच दिवसांच्‍या पोलिस कोठडीचा रिमांड देण्‍यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: पगारवाढ अन् पदोन्नतीचा सुवर्णकाळ! 1 जूनला आकाशात घडणार मोठी उलथापालथ; 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं नशीब

"त्या 15 वर्षांच्या मुलीच्या वेदनांची कल्पना करा!" सरन्यायाधीश सूर्यकांत भावूक; अत्याचार पीडितेचा गर्भपात रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं धुडकावली

Water Standards Goa: नळातून शुद्धच पाणी यावे! - संपादकीय

VIDEO: "भारत आयटीसाठी तर पाकिस्तान दहशतवादासाठी ओळखला जातो", राजनाथ सिंह यांनी पाकड्यांचा पुन्हा फाडला बुरखा; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठा खुलासा

खरी कुजबुज: विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

SCROLL FOR NEXT