Morjim Bore Wells Sealed Dainik Gomantak
Video

Morjim Bore Wells Sealed: मोरजीत दाक्षिणात्य अभिनेता रामचरण तेजा याच्यासह 13 बोअरवेल सील

Morjim Bore Wells Sealed: मोरजी डोंगरावरील 13 बोअरवेल्स आज सरकारी यंत्रणांनी सील केल्या आहेत.

Pramod Yadav

सरकारी यंत्रणेने मोरजी येथील डोंगरावरील 13 बोअरवेल्स सील करण्यात आल्या आहेत. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता रामचरण तेजा याच्या कंपनीच्या फार्म हाऊसच्या कंपनीच्या बोअर वेल्सचा समावेश आहे. या सर्व बोअरवेल्स अवैध असल्याचे सरकारने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli World Record: विराट कोहलीची अवघ्या 7 धावांची खेळी, पण रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम मोडला! न्यूझीलंडविरुद्ध बनला नंबर 1 फलंदाज

VIDEO: डिचोलीत भीषण अपघात; जिममधून घरी परतताना दुचाकीवरील नियंत्रण सुटलं, 22 वर्षीय तन्मयचा उपचारादरम्यान मृत्यू

Goa Pollution Control Board: धारबांदोड्यातील हॉटमिक्स प्रकल्प सुरू करण्यास मनाई, उच्च न्यायालयाचा दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीला आव्हान

Women’s T20: श्रेया परबची नाबाद 52 धावांची झुंज व्यर्थ; महाराष्ट्राने गोव्याला 12 धावांनी नमवले

Viral Video: मोबाईल ठेवायला जागा नाही म्हणून थेट चाकू बाहेर काढला! ट्रेनमधील तरुणाच्या कृत्याने प्रवासी संतप्त, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT