Bicholim Girl Kidnapped Dainik Gomantak
Video

Bicholim Crime: डिचोलीतून अल्पवयीन मुलगी बेपत्ता, पोलिस तपास सुरु

Bicholim Girl Kidnapped: तक्रारीला अनुसरून डिचोली पोलिसांनी भारतीय न्याय संस्थेच्या १३७ (२) आणि बाल हक्क कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी डिचोली पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Sameer Panditrao

डिचोली: डिचोली परिसरातून एक १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली असून, या मुलीचे अपहरण झाल्याचा संशय आहे. बेपत्ता मुलीच्या पालकांनीही तशी शक्यता व्यक्त करून डिचोली पोलिसात तक्रार केली आहे.

या तक्रारीला अनुसरून डिचोली पोलिसांनी भारतीय न्याय संस्थेच्या १३७ (२) आणि बाल हक्क कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी डिचोली पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: पगारवाढ अन् पदोन्नतीचा सुवर्णकाळ! 1 जूनला आकाशात घडणार मोठी उलथापालथ; 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं नशीब

"त्या 15 वर्षांच्या मुलीच्या वेदनांची कल्पना करा!" सरन्यायाधीश सूर्यकांत भावूक; अत्याचार पीडितेचा गर्भपात रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं धुडकावली

Water Standards Goa: नळातून शुद्धच पाणी यावे! - संपादकीय

VIDEO: "भारत आयटीसाठी तर पाकिस्तान दहशतवादासाठी ओळखला जातो", राजनाथ सिंह यांनी पाकड्यांचा पुन्हा फाडला बुरखा; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठा खुलासा

खरी कुजबुज: विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

SCROLL FOR NEXT