Mini Sunburn In Old Goa Dainik Gomantak
Video

Mini Sunburn: दक्षिणेत आधीच विरोध, आता ओल्ड गोव्यात होणार 'मिनी सनबर्न'?

Mini Sunburn In Old Goa: दक्षिण गोव्यात सनबर्नला विरोध होत असताना आता ओल्ड गोव्यात सनबर्न घेण्याबाबत राजेश फळदेसाईंनी भाष्य केले आहे.

Pramod Yadav

दरवर्षी उत्तर गोव्यात होणारा सनबर्न महोत्सव या वर्षी दक्षिण गोव्यात होण्याबाबत सध्या चाचपणी सुरु आहे. सनबर्नच्या आयोजकांनी याबाबत माहिती देखील दिली आहे. याबाबत अधिकृत घोषणा अद्याप बाकी असताना राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी याला कडाडून विरोध केला आहे.

अशात कुंभारजुवा मतदारसंघाचे आमदार राजेश फळदेसाई यांनी ओल्ड गोव्यात मिनी सनबर्न आयोजित करण्याचे भाष्य केले आहे. दरम्यान, याबाबत त्यांनी देखील अधिकृतरित्या माहिती दिली नाही. या गोष्टीला अजून वेळ आहे पण शक्य झाल्यास एक छोटेखानी सनबर्न आयोजित केला जाईल, असे फळदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

परप्रांतीयांना जमीन विकणार नाही! अडवईतील ग्रामस्थांचा निर्धार; कारापूर, कुडतरीत मेगा प्रकल्पांना 'चले जाव'

Cyber Crime: अडीच कोटींच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश; गोवा पोलिसांची 11 राज्यांत कारवाई; 7 जेरबंद

वरिष्‍ठ अधिकाऱ्यांच्या छळामुळेच साहाय्यक जेलरची आत्महत्या; रामनाथ गावडे यांच्‍या पत्नीचा आरोप, पोलिसांत तक्रार; प्रकरणाची सखोल चौकशी होणार

Horoscope: श्रावणातील पहिला सोमवार ठरणार अत्यंत शुभ! महादेवांच्या कृपेने तुळ, कुंभसह 'या' 3 राशींचे नशीब उजळणार, आर्थिक लाभ मिळणार

Nashamukt Yuva For Viksit Bharat: गोव्यात नशामुक्त युवा अभियानासाठी मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक; ड्रगविरोधी लढा तीव्र

SCROLL FOR NEXT