Bison, Gaur Canva
Video

Mayem: भरवस्तीत गव्यांचा कळप! मयेत भीतीचे वातावरण; काजू पिकांच्या हानीमुळे वाढली चिंता

Bison At Mayem: मये परिसरात सध्या गव्यांचा संचार वाढला आहे. दिवसाढवळ्या कळपाने फिरणाऱ्या या गव्यांमुळे लोक भयभीत बनले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Bisons In Goa Mayem

डिचोली: मये परिसरात सध्या गव्यांचा संचार वाढला आहे. दिवसाढवळ्या कळपाने फिरणाऱ्या या गव्यांमुळे लोक भयभीत बनले आहेत. मये गावळान परिसरात तर भरलोकवस्तीजवळ सात गवे कळपाने फिरताना अनेकांच्या नजरेला पडले आहेत. दोन दिवसांपूर्वी ते गावळान परिसरात आले असता कुत्र्यांनी पाठलाग करून त्‍यांना हुसकावून लावले.

सध्या काजू पिकाचे दिवस आहेत. मात्र गव्यांचा संचार असल्याने स्थानिक लोक एकटे-दुकटे काजू बागायतीत जाण्याचे धाडस करत नाहीत. या गव्यांकडून काजू पिकाची हानी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT