Fake number plate taxi seized Dainik Gomantak
Video

Margoa: मडगावमध्ये ट्रॅफिक पोलिसांची मोठी कारवाई! बनावट नंबर प्लेट लावून फिरणारी टॅक्सी जप्त

Margao traffic police action: मडगाव शहरात वाहतूक पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

Sameer Amunekar

मडगाव शहरात वाहतूक पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरात गस्त घालत असताना पोलिसांनी एका टॅक्सीवर संशय आल्याने तिला थांबवले. सखोल तपासाअंती या टॅक्सीवर चक्क बनावट नंबर प्लेट लावण्यात आल्याचे उघड झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: एप्रिल महिन्यात अग्निपरीक्षा! 'या' राशीच्या नशिबात शनी अन् राहु-केतूचा 'डेंजर झोन'; ग्रहांची स्थिती ठरणार घातक

8th Pay Commission : पगारवाढीचा 'धमाका'! 7व्या वेतन आयोगाचे सर्व रेकॉर्ड मोडणार 8वा वेतन आयोग? महागाईला उत्तर देण्यासाठी नवा प्लॅन

Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

SCROLL FOR NEXT