Margao municipal council recruitment Dainik Gomantak
Video

Margao: पुन्हा परीक्षा घ्या; अन्यथा नगरपालिकेचे काम रोखू! NSUI, काँग्रेस आक्रमक; Video

Margao Recruitment: भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षा प्रक्रियेत घोटाळा झाला असून, ही परीक्षा पुन्हा घ्यावी ३० दिवसांत याबाबत निर्णय ना झाल्यास पालिकेचे कामकाज रोखू, असा इशारा दिला.

Sameer Panditrao

मडगाव पालिकेतील कर्मचारी  पदाच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षा प्रक्रियेत घोटाळा झाला असून, ही परीक्षा पुन्हा घ्यावी ३० दिवसांत याबाबत निर्णय ना झाल्यास पालिकेचे कामकाज रोखू, असा इशारा दिला.  मडगाव गट काँग्रेस व एनएसयूआय आणि युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज सोमवारी   नगराध्यक्ष दामोदर  शिरोडकर यांची भेट घेतली.

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी परीक्षा राज्य कर्मचारी निवड आयोगाकडून न घेता पालिकेने घ्यावी, अशा आशयाचे परीपत्रक दाखवावे, अशी मागणी केली. त्याशिवाय अनेक उमेदवारांना पोस्टातून पाठवलेली परीक्षेची प्रवेशपत्रे मिळाली नाहीत त्यामुळे पालिकेकडून त्यांना पत्रे पाठवली होती, त्याच्या पावत्या दाखवाव्यात, असेही बजावले.   मडगाव पालिकेतील सर्वेक्षक   व लिपिकांची १३  रिक्त पदे भरण्यासाठी पालिकेकडून प्रक्रिया करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Taxi Issue: 'विश्वास ठेवला अन् सरकारनं फसवलं'; टॅक्सी व्यावसायिकांची मंत्रालयाबाहेर गर्दी, सीएमनी दिला Busy असल्याचा मेसेज

Nano Banana Trend: CM सावंतांचा डिजिटल अवतार! नॅनो बनाना ट्रेण्डचा 'नवा लूक' सोशल मीडियावर Viral

Marathi: 'हा भाषेचा नाही, पोर्तुगिजांच्या 450 वर्षांच्या छळातून रक्षण केलेल्या भवितव्याचा प्रश्न'; मराठी राजभाषा बैठकीत चर्चा

Goa: गोव्याचा जन्मदर, मृत्यूदर किती आहे? वाचा ताजा अहवाल..

Bicholim: डिचोलीतील ‘पे पार्किंग’ प्रस्ताव अजूनही घुटमळतोय! कंत्राटदार कंपनीचा प्रतिसाद नाही; पालिकेसमोर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT