Ganpati Visarjan  Dainik Gomantak
Video

Margao: मडगावमध्ये 21 दिवसांच्या गणपतीचे मोठ्या थाटात विसर्जन; पाहा व्हिडिओ

Goa Video: मडगावमध्ये गणपती विसर्जनासाठी गणेशभक्तांनी मोठ्या संख्येत हजेरी लावली होती.

Pramod Yadav

दक्षिण गोव्यातील २१ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. मोठ्या थाटामाटात मंगळवारी गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यासाठी गणेशभक्तांनी मोठ्या संख्येत हजेरी लावली होती. गणपती निघाले गावाला चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: एप्रिल महिन्यात अग्निपरीक्षा! 'या' राशीच्या नशिबात शनी अन् राहु-केतूचा 'डेंजर झोन'; ग्रहांची स्थिती ठरणार घातक

8th Pay Commission : पगारवाढीचा 'धमाका'! 7व्या वेतन आयोगाचे सर्व रेकॉर्ड मोडणार 8वा वेतन आयोग? महागाईला उत्तर देण्यासाठी नवा प्लॅन

Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

SCROLL FOR NEXT