Mapusa Thivim Fire News Dainik Gomantak
Video

Thivim Fire News: आग लागली की लावली? थिवी टेकडीवरील घटनेवरून चर्चांना उधाण

Thivim Fire Incident: कान्सा, थिवी-बार्देश येथील टेकडीला आज मंगळवारी अचानक आग लागली. ती सायंकाळ उशिरा आटोक्यात आली.

Sameer Panditrao

Mapusa Thivim Fire Incident

म्हापसा: कान्सा, थिवी-बार्देश येथील टेकडीला आज मंगळवारी अचानक आग लागली. येथील सुक्या गवताला ही आग लागली ती सायंकाळ उशिरा आटोक्यात आली. या आगीचा धूर दूरवरून दिसत होता. याच टेकडीवर खासगी विद्यापीठाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आग लागली की, लावली अशी चर्चा सुरू होती. थिवी येथे विद्यापीठ प्रस्ताव थिवीवासीयांनी यापूर्वीच ग्रामसभेत विरोध केला आहे.

थिवी पठारावरील दोन लाख चौरस मीटर कोमुनिदादच्‍या जागेत होऊ घातलेल्या युनिव्‍हर्सिटीला थिवी ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी तसेच सामाजिक संघटनानी विरोध केला होता. कोणत्‍याही परिस्‍थिती प्रकल्‍प मार्गी लावू देणार नाही; प्रसंगी महामोर्चा काढू, असा इशारा देण्‍यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT