Mangoor Hill Tragedy Dainik Gomantak
Video

Mangoor Hill Tragedy: मंगूर हिल परिसरात काळाचा घाला! विजेचा धक्का लागल्याने 3 वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याचा अंत

Mangoor Hill Tragedy: गोव्यातील मंगूर हिल परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आपल्या घराशेजारील मेटल शेडजवळ उघड्या असलेल्या विजेच्या जिवंत तारेचा धक्का लागल्याने 3 वर्षांच्या निष्पाप बालकाचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

गोव्यातील मंगूर हिल परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आपल्या घराशेजारील मेटल शेडजवळ उघड्या असलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागल्याने 3 वर्षांच्या निष्पाप बालकाचा मृत्यू झाला. गंभीर अवस्थेत बालकाला चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी वास्को पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT