Mandrem Theft Arrested Dainik Gomantak
Video

Mandrem Theft Arrested- मांद्रेत देवाचा आशीर्वाद घेऊन चोरी करणाऱ्या चोराला अटक

Goa Crime News: राज्यात चोरट्यांनी धूमाकूळ घातला आहे. मांद्रेतून समोर आलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला.

Manish Jadhav

राज्यात चोरट्यांनी धूमाकूळ घातला आहे. मांद्रेतून समोर आलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. मांद्रे येथील ब्राम्हण देवस्थान मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास केली. देवाचा आशिर्वाद घेण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने ही रोकड लंपास केली. मात्र आता याप्रकरणी मांद्रे पोलिसांकडून दीपक पांडू निकम ( 35, राहणार पेडणे, मूळ महाराष्ट्र) नावाच्या व्यक्तीला अटक केली. दीपक हा मूळचा महाराष्ट्रातील आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT