Salaulim Canal Dainik Gomantak
Video

Goa News: हृदयद्रावक! सांगेतील साळावली धरणाच्या कालव्यात बुडून एकाचा मृत्यू

Salaulim Canal Drowning: साळावली धरणाच्या कालव्यात बुडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Sameer Amunekar

सांगे : तालुक्यातील साळावली धरणाच्या कालव्यात बुडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रकाश गावकर असं मृत व्यक्तीचं नाव असून, रविवारी रात्री ते चालत जात असताना पाय घसरून कालव्यात पडले आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला.

साळावली धरणाच्या कालव्यामध्ये अशाप्रकारे अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही एका व्यक्तीचा या कालव्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या ठिकाणी कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT