Colvale Jail Raid Dainik Gomantak
Video

Colvale Jail Raid: कोलवाळ कारागृहात पुन्हा छापा! 12मोबाईल, तंबाखू हस्तगत; Watch Video

Colvale Jail: क्राईम ब्रँचने पोलिसांच्या सहकार्याने छापा टाकला असता, पुन्हा एकदा कारागृहातील कैद्यांजवळ मोबाईल संच तसेच काही प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Sameer Panditrao

म्हापसा : कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात क्राईम ब्रँचने पोलिसांच्या सहकार्याने छापा टाकला असता, पुन्हा एकदा कारागृहातील कैद्यांजवळ मोबाईल संच तसेच काही प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ आढळल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वीही अनेकदा कारागृहात टाकलेल्या छाप्यांमध्ये मोबाईल, ड्रग्स आढळले होते. शनिवारी या कारवाईवेळी पोलिसांचा मोठा लवाजमा उपस्थित होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT