Madkai Dainik Gomantak
Video

Madkai: मडकईत बांध फुटल्यानं पिकांचं नुकसान; शेतकऱ्यांकडून कॉंक्रिटच्या बांधाची मागणी

Madkai Farmers: आम्रेखाण येथील बांध फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे.

Sameer Amunekar

मडकई: आम्रेखाण येथील बांध फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. खारे पाणी शेतात घुसल्यानं भाजीपाला आणि विशेषतः मिरचीच्या रोपांना मोठा फटका बसला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर मिरचीची शेती केली जाते. मात्र, बांध फुटल्याने मिरचीच्या रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

काही शेतकऱ्यांनी नुकतीच नवीन लागवड केली होती, तर काहींच्या रोपांना नुकतीच फुलकळी यायला सुरुवात झाली होती. मडकई आम्रेखाण येथील शेतकऱ्यांनी मातीच्या जागी कॉंक्रिटचा मजबूत बांध उभारण्याची प्रशासनाकडे मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

One Goa Project Stay: कारापूरमधील 'लोढा' प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; बांधकामासह परवानग्यांना स्थगिती

रिंगमधील 'तो' सामना ठरला अखेरचा! Crown Jewel मध्ये भीषण धडक! बरगड्या अन् किडनीला दुखापत, वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी WWE सुपरस्टारचं निधन

Goa Politics: 'गोवा फॉरवर्ड'च्या विलिनीकरणाचा प्रस्ताव आल्यास काँग्रेस तयार; माणिकराव ठाकरे यांचे संकेत

Chandra Gochar 2026: नोकरी-व्यवसायात प्रगतीचा योग! चंद्राच्या गोचरने 'या' 3 राशींना अच्छे दिन; मिळणार आनंदाची बातमी

IND vs NZ: क्राइस्टचर्च कसोटीत आकाश दीप चमकला! न्यूझीलंडविरुद्ध रचला नवा इतिहास; 5 बळी घेत केला खास रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT