Last Village of India Dainik Gomantak
Video

Last Village of India: कसे आहे भारताचे शेवटचे गाव? पाहा स्पेशल रिपोर्ट

Last Village of India In Ladakh: भारताच्या शेवटच्या गावातील शेती, व्यावसाय आणि जीवनशैलीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

Pramod Yadav

केंद्रशासित प्रदेश लडाख मध्ये असणारे भारताचे शेवटचे गाव थांग येथील स्पेशल रिपोर्ट गोमन्तक टीव्हीच्या वतीने करण्यात आला आहे. यासह येथील गोबी बाबाची खास मुलाखत घेण्यात आली आहे. पाकिस्तानच्या सीमेपासून जवळ असणाऱ्या गावातील लोकांचे राहणीमान कसे आहे, तेथील शेती, व्यावसाय आणि जीवनशैलीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT