Koragao Water Crises Dainik Gomantak
Video

Koragao Water Crises: 3 महिने झाले, पाणी कुठेय? कोरगावच्या पाळेवाड्यात भीषण टंचाई

Pernem Koragao Water: पेडणे तालुक्यातील कोरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील पाळेवाडा येथे गेल्या तीन महिन्यांपासून नळाला नियमितपाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

Sameer Amunekar

पेडणे तालुक्यातील कोरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील पाळेवाडा येथे गेल्या तीन महिन्यांपासून नळाला नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. इतर वाड्यांना पाणीपुरवठा सुरळीत सुरू असताना केवळ आमच्या पाळेवाडा भागाला पाणी का मिळत नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला.

स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पाणी विभाग) अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही समस्या सोडवली जात नसल्याचे सांगितले. उपसरपंच दिवाकर जाधव यांनी सांगितले की, ‘आम्ही संबंधित विभागाला दोन दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत नियमित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास पेडणे येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

Middle East War: "युद्ध तुम्ही लादलं, खर्चही तुम्हीच द्या''! युएईची अमेरिकेला थेट तंबी; डॉलर सोडून चिनी 'युआन'कडे वळण्याचा दिला इशारा

Indian Football League: आघाडी घेतल्यानंतर धेंपो क्लब पराभूत, राजस्थान युनायटेडचा पिछाडीवरून 2-1 असा झुंझार विजय

SCROLL FOR NEXT