Konkani Training in Goa Dainik Gomantak
Video

Konkani Training: नोव्हेंबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कोकणी प्रशिक्षण!

Directorate of Official Languages: राजभाषा प्रशिक्षण योजनेअंतर्गत गोव्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नोव्हेंबर महिन्यात कोंकणी प्रशिक्षणाचे आयोजन

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राजभाषा संचालनालयाच्या राजभाषा प्रशिक्षण योजनेअंतर्गत गोव्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नोव्हेंबर महिन्यात कोंकणी प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना कोंकणी भाषेत पत्रव्यवहार कसा करावा हे या प्रशिक्षणातून शिकवलं जाईल. हे प्रशिक्षण चार स्थरांवर घेतले जाईल, यात पणजी, मडगाव व साखळी अशा ठिकाणांचा समावेश आहे. राज्यात सुरु होणाऱ्या या उपक्रमाला सरकारी कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच मराठी भाषेसाठी देखील प्रशिक्षण आयोजित करण्याचा विभागाचा विचार सुरु असून यासंबंधित गोवा मराठी अकादमीची तयारी सुरु आहे अशी माहिती राजभाषा संचालनालयाचे सहाय्यक संचालक अनिल सावंत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fish Export:"सद्या श्रावण सुरु आसा, हांवूंय नुस्ते खायना" मासे निर्यातीवरून LOP आलेमाव आणि CM सावंतमध्ये रंगला कोकणी संवाद; Watch Video

Goa Assembly Live: गोवा सरकारने साळगाव पोलिस स्टेशनचे अधिकार क्षेत्र केले अधिसूचित

Viral Video: 'मी झाडांची महाराणी...!' झाडाच्या फांदीवर बसलेल्या महिलेची 'अजब' रील व्हायरल; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

ICC Rankings: भारतीय गोलंदाजांचा बोलबाला! आयसीसीच्या ताज्या रँकिंगमध्ये सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाची मोठी झेप

Sunburn Festival 2025: 17 वर्षांनी गोव्याला रामराम, यंदाचा 'सनबर्न' होणार मुंबईत; तारखा जाहीर!

SCROLL FOR NEXT