Konkan Railway ticket inspection drive Dainik Gomantak
Video

Konkan Railway: रेल्वेने फुकट प्रवास! कोंकण कॉर्पोरेशनची 1,11,500 प्रवाशांवर कारवाई; 23.10 कोटी रुपये वसूल

Konkan Railway Ticketless Passengers: कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने २०२४-२०२५ या वर्षासाठी अजूनपर्यंत ९७३१ तिकीट तपासणी मोहिमांतून १,११,५०० तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून २३.१० कोटी रुपये वसूल केले.

Sameer Panditrao

सासष्टी: कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने २०२४-२०२५ या वर्षासाठी अजूनपर्यंत ९७३१ तिकीट तपासणी मोहिमांतून १,११,५०० तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून २३.१० कोटी रुपये वसूल केले. गेल्यावर्षीपेक्षा यंदा १.७ कोटी रुपया जास्त वसुली झाल्याचे कोकण रेल्वेचे क्षेत्रीय व्यवस्थापक बबन घाटगे यांनी पत्रकारांना माहिती दिली.

प्रवाशांना चांगली व आरामदायी सेवा देण्यासाठी कोकण रेल्वे सदैव तत्पर असून त्यातील दर्जा वाढविण्याचे काम नियमित सुरू असते. प्रवाशांना चांगली सुविधा देऊनही काही प्रवासी तिकीट न काढताच प्रवास करतात. त्यासाठी प्रवाशांची नियमित पणे तिकीट तपासणी मोहीम चालूच असते, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT