Kolkata Doctor Case: Student Dainik Gomantak
Video

Kolkata Doctor Case: कोलकाता घटनेच्या निषेधार्थ विविध विद्यार्थी संघटनांचे लोहिया मैदानावर आंदोलन

Kolkata Doctor Case: कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाने अवघा देश ढवळून निघाला आहे.

Manish Jadhav

कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाने अवघा देश ढवळून निघाला आहे. देशभरात सध्या विरोध प्रदर्शन सुरु आहे. गोव्यातही निवासी डॉक्टर संघटना आणि प्रशिक्षणार्थ विद्यार्थ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ आपला आवाज बुलंद केला आहे. आज (22 ऑगस्ट) या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटनांनी राज्यातील क्रांती मैदान अर्थात लोहिया मैदानावर आंदोलन केले. यावेळी त्यांनी कोलकाता येथील पीडितेच्या न्यायासाठी आवाज उठवला. त्याचबरोबर राज्यात निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी त्यांच्याकडून यावेळी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aggressive Dogs Ban: रॉटविलर, पिटबुलवर बंदीचा मार्ग मोकळा! विरोधकांचा विरोध झुगारत दोन विधेयकांना मंजुरी

Goa Assembly: 1972च्या सर्व्हेत नोंद असूनसुद्धा बेकायदा राहिलेली घरं आता 'कायदेशीर'; महसूल,पंचायत खात्‍याकडून मिळणार प्रमाणपत्रे; CM सावंतांची घोषणा

Rashi Bhavishya 24 July 2025: खर्च वाढण्याची शक्यता, आरोग्य सुधारेल; मनातल्या इच्छा पूर्ण होतील

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये यशस्वी जयस्वालचा नवा इतिहास! 50 वर्षांनंतर ओल्ड ट्रॅफर्डवर घडवला 'हा' पराक्रम

Mobile Addiction: स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आला, 'कोडॅक' नावाची कंपनी धोक्यात आली; मोबाइल नावाचा 'ब्रह्मराक्षस'

SCROLL FOR NEXT